तिबेटी बौद्ध धर्म

तिबेटी बौद्ध धर्म अनोखा आहे , तो बौद्ध शिकवणींना नेटक्या आणि समजण्यायोग्य सोप्या पद्धतीने सादर करतो.याचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी आपण त्या वाचू शकतो आणि हव्या तितक्या वेळा त्यांचं चिंतन करू शकतो, जेणेकरून त्या आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनतील.
Top