Study buddhism nagarjuna 400

नागार्जुन

नागार्जुन (इ.स.दुसरे शतक) महायान बौद्ध शिकवणीतील माध्यमिका दर्शनांचे संस्थापक होते. त्यांच्या शून्यवादाच्या विवेचनांमध्ये सत्याचा गहन दृष्टिकोन स्पष्ट करण्यात आला आहे.

Top