बौद्ध-मुस्लीम सौहार्दासाठी शिक्षण कळीचं आहे
डॉ.अलेक्झांडर बर्झिन
जेव्हा, शिक्षणाच्या माध्यमातून, बौद्ध आणि मुस्लिम त्यांच्यातील प्रेम, करुणा, संयम आणि क्षमा या समान वैश्विक मूल्यांना ओळखतात आणि त्यांचा आदर करतात, तेव्हा त्यांच्यात तात्विक मतभेद असूनही, त्यांनी धार्मिक सौहार्दाचा पाया घातला आहे.