2

ज्ञानप्राप्तीचा मार्ग

तिबेटी बौद्ध धर्मामध्ये आत्म-परिवर्तनासाठी सुस्पष्ट संरचनात्मक पायऱ्यांचा वापर केला जातो, ज्याला लाम-रिम म्हणतात. लाम-रिम आपल्याला सद्यस्थितीतून बुद्धत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करतं.
Top