3

चित्त साधना

लोजॉंग किंवा तिबेटी चित्त साधना प्रशिक्षण पद्धती आपल्याला कठीण परिस्थितीतही धैर्यशील आणि सकारात्मक राहायला साहाय्य करतात. मनाला प्रशिक्षित करून आपण कोणतीही नकारात्मक घटना प्रेम, करुणा आणि ज्ञानभाव विकसित करण्याच्या संधीमध्ये परावर्तित करू शकतो.
Top