बौद्ध मार्गावर मार्गस्थ होण्यापूर्वी सल्ला
डॉ.अलेक्झांडर बर्झिन
दैनंदिन जीवनात बौद्ध शिकवण लागू करण्यासाठी आपल्या जीवनातील असमाधारकारक घटकांबाबत स्वतःशी प्रामाणिक असण्याची गरज असते आणि बौद्ध धर्म त्या घटकांचा सामना करण्यासाठी उपयुक्त असू शकतो, याबाबत विवेकशील दृष्टिकोन हवा.