बौद्ध शिकवणीच्या अभ्यासाचे महत्त्व काय आहे?
बौद्ध संदर्भातून आपण ध्यानधारणेविषयी चर्चा करतो, तेव्हा आपण विशिष्ट अभ्यासाविषयी बोलत असतो. हल्ली अनेकदा ‘ध्यानधारणा’ हा शब्द आपल्या कानावर पडतो, कारण ध्यानधारणेला चांगली प्रतिष्ठा आहे आणि अनेक लोक तणावमुक्तीचे साधन म्हणून याचा वापर करतात. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष...