बौद्ध धर्माचा अभ्यास कसा करावाः श्रवण, चिंतन आणि ध्यानधारणा

बौद्ध शिकवण आणि त्यांच्या विषयीची ध्यानधारणा समस्यांपासून पळ काढण्याऐवजी, त्या समस्या पुन्हा उद्भवणार नाहीत, अशा रीतीने त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला मदत करतात. बौद्ध पद्धतीत प्रथम शिकवणीतील एका लाभकारी बिंदुविषयी अभ्यास केला जातो, त्यातील उपयुक्त मुद्द्यांविषयी चिंतन केले जाते आणि त्यानंतर त्यांना समजून घेऊन लाभकारी सवयी विकसित करण्यासाठी ध्यानधारणा करावी लागते. अंतिम उद्दिष्ट हे त्या साधनांना आपल्या दैनंदिन जीवनात लागू करण्याचे असते.
Top