Close
Study Buddhism Home
Arrow down
Arrow up
आवश्यक मुद्दे
Arrow down
Arrow up
वैश्विक मूल्ये
काय आहे..
कसे आहे...
ध्यानधारणा
Arrow down
Arrow up
तिबेटी बौद्ध धर्म
Arrow down
Arrow up
बौद्ध धर्माविषयी
ज्ञानप्राप्तीचा मार्ग
चित्त साधना
आध्यात्मिक गुरु
Arrow down
Arrow up
अद्ययावत अभ्यास
Arrow down
Arrow up
लाम-रिम
मनाचे विज्ञान
इतिहास आणि संस्कृती
Arrow down
Arrow up
आमच्या विषयी
Authors & Experts
Newsletter
Progress Reports
अद्ययावत मजकूर
Arrow down
Arrow up
देणगी
العربية
বাংলা
བོད་ཡིག་
Deutsch
English
Español
فارسی
Français
ગુજરાતી
עִבְרִית
हिन्दी
Indonesia
Italiano
日本語
ខ្មែរ
ಕನ್ನಡ
한국어
ລາວ
Монгол
मराठी
မြန်မာဘာသာ
नेपाली
ਪੰਜਾਬੀ
پنجابی
Polski
Português
Русский
සිංහල
தமிழ்
తెలుగు
ไทย
Türkçe
Українська
اُردو
Tiếng Việt
简体中文
繁體中文
Arrow down
व्हिडीओ
अकाऊंट
Enter search term
Search
Search icon
ध्यानधारणा
३१ लेख
ध्यानधारणेची प्रमुख वैशिष्ट्ये
ध्यानधारणा फक्त बौद्ध धर्मातच नव्हे तर अनेक परंपरांमध्ये आढळून येते; सर्व भारतीय परंपरेत ध्यानधारणेसंबंधीचे अनेक घटक सापडले आहेत, पण इथे आपण बौद्ध धर्मातील ध्यानधारणेच्या सादरीकरणापर्यंतच आपली चर्चा सीमित ठेवणार आहोत. ध्यानधारणा म्हणजे काय? ‘ध्यानधारणा’ शब्दाचा अर्थ...
Part
in
ध्यानधारणा: मुख्य मुद्दे
धर्म शिकवणींचे श्रवण
ध्यानधारणेचा नक्की फायदा काय आपले जीवनमान बदलण्यासाठी आणि त्यात सुधारणा घडविण्यासाठी ध्यानधारणा हा एक उत्तम मार्ग आहे. कसे? आपले जीवन आपल्या भावना आणि व्यक्तिमत्त्वाने प्रभावित असते, या भावना व व्यक्तिमत्त्व आपली आर्थिक परिस्थिती, आपला भोवताल आणि इतर गोष्टींमुळे प्रभावित होत...
Part
in
बौद्ध धर्माचा अभ्यास कसा करावाः श्रवण, चिंतन आणि ध्यानधारणा
ध्यानधारणेच्या आरंभापूर्वीची तयारी
ध्यानधारणेसाठी उपयुक्त ठरणारे वातावरण ध्यानधारणा करण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरेल अशी परिस्थिती खरोखर आवश्यक असते. ध्यानधारणेसाठी साह्यभूत ठरतात असे अनेक घटक असतात. परंतु त्यांची चर्चा अथवा सादरीकरण हे एकांतवासातील ध्यानधारणेच्या संदर्भात प्रामुख्याने केली जाते. वस्तुत:...
Part
in
ध्यानधारणा: मुख्य मुद्दे
ध्यानधारणेपूर्वी समजून घेण्याजोग्या गोष्टी
आपल्या क्षमतांची जाणीव आपण आत्तापर्यंत ज्या सर्व गोष्टींविषयी बोललो आहे, त्या आपल्याला प्रत्यक्षात साध्य करणे शक्य आहे की नाही किंवा मी ते साध्य करण्यासाठी सक्षम आहे का याविषयी आपण फारसे बोललेलो नाही. यातूनच बुद्ध-स्वरूपाचा मुद्दा उपस्थित होतो, ज्याचा संदर्भ अशा घटकांशी...
Part
in
बौद्ध धर्माचा अभ्यास कसा करावाः श्रवण, चिंतन आणि ध्यानधारणा
ध्यानधारणेसाठी आवश्यक मानसिक घटक
विवेकी ध्यानधारणा सर्वसाधारणपणे ध्यानधारणेत दोन पातळ्या असतातः विवेकी ध्यानधारणा आणि स्थिरतादायी ध्यानधारणा. विवेकी ध्यानधारणेत आपण प्रागतिक पातळ्यांवर किंवा तर्काच्या आधारावर काम करतो. जसे चिंतन प्रक्रियेत आपण एक विशिष्ट चित्तवृत्ती विकसित करायचा प्रयत्न करतो, जिच्याशी आपण...
Part
in
बौद्ध धर्माचा अभ्यास कसा करावाः श्रवण, चिंतन आणि ध्यानधारणा
बुद्धाचे मानसदर्शन
अनेक ध्यानधारणांच्या अभ्यासामध्ये मानसदर्शन केले जाते. या ठिकाणी दर्शन या शब्दाचा उपयोग कदाचित संभ्रमित करणारा ठरू शकतो कारण आपण पाहण्यासाठी आपल्या डोळ्यांचा वापर करीत नाही. आपण आपल्या कल्पनेचा उपयोग करून पाहत असतो. त्यामुळे त्याचा संबंध हा केवळ दृष्टीशी नाही, तर आपण ध्वनी,...
Part
in
बौद्ध धर्माचा अभ्यास कसा करावाः श्रवण, चिंतन आणि ध्यानधारणा
अवघड नातेसंबंध हाताळताना
एखाद्याची समस्या सोडवण्यासाठी चार आर्य सत्यांचा वापर करा.
in
ध्यानधारणा
करुणा कशी विकसित करावी
इतरांना वेदनामुक्त करण्याची इच्छा बाळगणारी मनोवस्था अर्थात करुणाभाव विकसित करणारी बौद्ध पद्धती
in
कसे आहे...
करुणा जाणवताना
इतरांना त्यांच्या वेदनेतून मुक्त करण्यासाठी त्यांच्या वेदनेचा सहानुभूतीपूर्ण विचार करा.
in
ध्यानधारणा
शांत होणे
शांत आणि अधिक सकारात्मक होण्यासाठी, स्वतःच्या श्वासांबाबत सतर्क राहा.
in
ध्यानधारणा
1
2
3
4
›
»
Top