ध्यानधारणेची प्रमुख वैशिष्ट्ये
ध्यानधारणा फक्त बौद्ध धर्मातच नव्हे तर अनेक परंपरांमध्ये आढळून येते; सर्व भारतीय परंपरेत ध्यानधारणेसंबंधीचे अनेक घटक सापडले आहेत, पण इथे आपण बौद्ध धर्मातील ध्यानधारणेच्या सादरीकरणापर्यंतच आपली चर्चा सीमित ठेवणार आहोत.
ध्यानधारणा म्हणजे काय?
‘ध्यानधारणा’...