लाम-रिम

क्रमिक स्तरावरील शिकवणीस लाम-रिम संबोधतात. लाम-रिम एक अशी यंत्रणा सादर करतात, जी बौद्ध शिकवणीच्या आरंभ ते इतिपर्यंतच्या समस्त सूत्रांना एकसूत्रात सादर करतात. लाम-रिम दाखवून देतात की सर्व सूत्रे कशा रीतीने एकत्र जोडलेली आहेत आणि त्याचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग करणं शक्य आहे.
Top