मनाचे विज्ञान

मन अशांत करणाऱ्या भावनांवर मात करण्यासाठी आणि आपल्या मानसिक क्षमतांच्या पूर्ण उपयोगासाठी मनाची कार्यपद्धती समजून घेणं आवश्यक आहे. बौद्ध धर्म मनाचा एक व्यापक नकाशा सादर करतो. आणि आपल्या वैचारिक आणि अवैचारिक मनोवस्थांची कार्यपद्धती स्पष्ट करतो. या ज्ञानाचा उपयोग करून आपण वैध आणि अवैध विचारांची विभागणी करू शकतो. मनोघटकांचा उलघडा करून घेत मनावर नियंत्रण मिळवण्याची पद्धत शिकू शकतो.
Top