1

बौद्ध धर्माविषयी

बौद्ध धर्म आपल्या मनोवस्थांबाबत उपाय सुचवतो- जसे आपणा सर्वांना दुःख नको असतं आणि आपण सर्व आनंदी राहू इच्छितो. ध्यानधारणा आणि यर्थाथ बोधाच्या माध्यमातून आपण आपल्या दैनंदिन समस्यांच्या निरोधासाठी बौद्ध दर्शनातील ज्ञानाचा उपयोग करू शकतो.
Top