परिपूर्ण बौद्ध जीवनः अष्टांगिक मार्ग

बौद्ध धर्मात एकाग्रता व विवेकी जागरूकतेसाठी आणि नैतिक मार्गाने जीवन जगण्यासाठी अतुलनीय समृद्ध पद्धती सांगण्यात आल्या आहेत. अर्थात प्रत्येकाला त्या धर्माच्या संकल्पनेत बांधलेल्या आवडतीलच असे नाही, यासाठी बौद्ध विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगण्यात आलेल्या आणि सुखी जीवनासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या तीन साधनांसोबतच अष्टांगिक मार्ग आम्ही इथे सादर करत आहोत.

Top