इस्लाम व बौद्ध धर्मातील काही सामायिक वैशिष्ट्यं
डॉ.अलेक्झांडर बर्झिन, डॉ. सन्जेझना अक्पिनार
काही सामान्य गैरसमज दूर करण्याच्या आशेने आणि इस्लाम आणि बौद्ध धर्मातील अनुनाद शोधण्याच्या आशेने, "इन्क्वायरींग माइंड" ने डॉ. अलेक्झांडर बर्झिन आणि इस्लाममधील शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले बौद्ध अभ्यासक डॉ. स्नजेझाना अकपिनार यांच्यात संवाद घडवून आणला.