अतिशा (९८२-१०५४) यांनी करुणेवर आधारित बौद्ध शिकवणींची इंडोनेशियातून पुनःप्राप्ती करून त्या भारतात नव्याने रुजवल्या. बौद्ध धर्माबाबतच्या गैरसमजुतींना दूर करण्यासाठी तिबेटमध्ये बोलावणं आल्यानंतर त्यांनी तिबेटमध्ये निखळ बौद्ध शिकवणींची पुनर्स्थापना केली. तिबेट मधील कदम्पा परंपरा त्यांच्या शिष्यांनी सुरू केल्याचे मानले जाते.

Top