Study buddhism ling rinpoche 400

योंगझिन लिंग रिंपोछे

योंगझिन लिंग रिंपोछे (१९०३-१९८३) हे चौदावे दलाई लामा आणि ९७वे गान्देन त्रिपा यांचे वरिष्ठ शिक्षक सूत्र आणि तंत्राचे जाणकार होते. ते वज्रभैरव, गुह्यसमाज आणि कालचक्र यांचे वाहक आणि प्रसारक होते. त्यांच्या सहाव्या पुनर्जन्माच्या आधीचे तीन लिंग रिंपोछे सुद्धा पूर्वीच्या दलाई लामा आणि गान्देन त्रिपाचे प्रशिक्षक होते. 

Top