Study buddhism dalai lama web

चौदावे दलाई लामा

चौदावे दलाई लामा (१९३५- आजपर्यंत) हे प्रमुख तिबेटी धर्मगुरु आहेत. १९८९ साली शांततेचं नोबेल पारितोषिक मिळवणारे दलाई लामा आपल्या तीन वचनबद्धतांसाठी जगभर अविश्रांत प्रवास करतात. या तीन वचनबद्धता म्हणजे पहिली मनुष्यरूपातून आलेली करुणा,क्षमाशीलता,सहनशीलता आणि स्वयंशिस्त, दुसरी धर्मगुरु म्हणून धार्मिक सहिष्णुता आणि धार्मिक शिकवण आणि तिसरी तिबेटी नागरिक म्हणून अहिंसा आणि शांतताप्रिय तिबेटी बौद्ध संस्कृतींचं जतन. 

Top