Alexander berzin large

डॉ.अलेक्झांडर बर्झिन

संस्थापक आणि लेखक

डॉ.अलेक्झांडर बर्झिन (१९४४- आत्तापर्यंत) हे बुद्धिस्ट अनुवादक, शिक्षक, अभ्यासक आणि पन्नास वर्षांचा प्रदीर्घ बौद्ध शिकवणीचा अनुभव असलेले प्रशिक्षक आहेत. हार्वर्ड विद्यापीठातील पीएचडी प्राप्त झाल्यानंतर डॉ.बर्झिन यांनी २९ वर्षं काही महान तिबेटी गुरुंच्या मार्गदर्शनाखाली भारतात व्यतीत केली. तिथे त्यांनी परमपूज्य चौदावे दलाई लामा आणि त्यांच्या शिक्षकांचे  दुभाषी म्हणूनही काम पाहिले.

ते बर्झिन अर्काइव्ह आणि studybuddhism.com चे संस्थापक आणि लेखक आहेत.

Top