बौद्ध धर्म व इस्लाम: भिन्न पद्धती, सामायिक उद्दिष्ट
बौद्ध धर्म आणि इस्लाम लोकांना पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण आणि तापमान वाढ यासारख्या सामायिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी प्रेरित करण्यासाठी भिन्न धोरणे देतात. एकमेकांच्या पद्धतींच्या अधिक ज्ञानाने अधिक समज आणि परस्पर आदर वृद्धिंगत होतो.