बुद्धाचे मानसदर्शन
अनेक ध्यानधारणांच्या अभ्यासामध्ये मानसदर्शन केले जाते. या ठिकाणी दर्शन या शब्दाचा उपयोग कदाचित संभ्रमित करणारा ठरू शकतो कारण आपण पाहण्यासाठी आपल्या डोळ्यांचा वापर करीत नाही. आपण आपल्या कल्पनेचा उपयोग करून पाहत असतो. त्यामुळे त्याचा संबंध हा केवळ दृष्टीशी नाही, तर आपण ध्वनी,...