दोन जीवनकाळांमध्ये एका आध्यात्मिक शिक्षकाशी असलेलं नातं
आध्यात्मिक शिक्षकाशी सखोल नातं निर्माण झालं तर संबंधित व्यक्तीच्या जीवनकाळातील तो सर्वांत उन्नत करणारा व अर्थपूर्ण अनुबंध असू शकतो. तो आत्मफसवणुकीचा, वेदनेचा व आध्यात्मिक निराशेचा स्त्रोतही होण्याची शक्यता असते. हे नातं सुदृढ करण्यासाठी किती सक्रियता दाखवली जाते, यावर सर्व...