चार आर्य सत्यांपासून बहुमूल्य त्रिरत्नांकडे
पुनरावलोकन आपण परमपूज्य दलाई लामांद्वारे रचित विशेष छंदांबाबतची आपली चर्चा पुढे नेत आहोत, ज्यात आपण दोन सत्यांच्या बोधाच्या माध्यमातून चार सत्यांच्या बोधापर्यंत पोहचतो आणि त्या आधारे त्रिरत्नांबाबत दृढ विश्वास प्राप्त करतो, याबाबतचे स्पष्टीकरण आढळते. आपण पाहिले आहे की...