सम्यक प्रयास, सचेतनता आणि एकाग्रता
संक्षिप्त आढावा
आपण तीन साधना आणि त्यांच्या अंगीकारासाठी आवश्यक अष्टांगिक मार्गांची आपल्या दैनंदिन जीवनातील उपयुक्तता याविषयी चर्चा करत आहोत. हे तीन अभ्यास आहेतः
नैतिक अनुशासन
एकाग्रता
विवेकशील जागरूकता
आपण नैतिक अनुशासन विकसित करण्यासाठी सम्यक वाणी, कार्य, व्यवहार आणि...