आठ ऐहिक चिंता आणि सांकल्पनिक रूपरेषा
आठ ऐहिक चिंता आपल्या जीवनामध्ये आपल्या मनांमधील अनुभव व भावना यांच्याव्यतिरिक्तही आशय असतो. इथेही तसंच होतं; आपण त्याला अवाजवी महत्त्व देणं टाळायचा प्रयत्न करायला हवा. बौद्ध शिकवणुकींमध्ये जीवनातील आठ अनित्य गोष्टींची यादी अधोरेखित केली आहे- यांना “आठ ऐहिक चिंता” किंवा “आठ...