मृत्यू आणि नश्वरताविषयक चिंतनाची चार स्वयंसिद्ध तत्त्वे
आपण यापूर्वी पाहिले आहे की ध्यानधारणा ही त्रिस्तरीय प्रक्रिया आहे, ज्यात शिकवणींचे श्रवण केले जाते, त्याबाबत चिंतन केले जाते आणि तद्नंतर प्रत्यक्ष ध्यानधारणा केली जाते. या तृतीय पातळीवरील ध्यानधारणेचा संदर्भ बौद्ध शिकवणींचा आपल्या प्रत्यक्ष जीवनात अंगीकार कसा करावा, याच्याशी...