सम्यक वाणी, व्यवहार आणि जीवित
संक्षिप्त आढावा नैतिक अनुशासन, एकाग्रता आणि विवेकी जागरूकता या तीन प्रशिक्षण अभ्यासांचा भर नेहमीच आपण अनुभवत असलेल्या समस्या आणि वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी साहाय्यक ठरण्यावर असतो. या पद्धतीत आपण अनुभवत असलेल्या समस्यांची कारणे शोधणे आणि ती कारणे नष्ट करण्यासाठी या तीन...