आपल्यामध्ये किंवा आपल्या भावनांमध्ये विशेष असं काही नसतं
प्रास्ताविक मनाचं प्रशिक्षण किंवा मनोवृत्तीचं प्रशिक्षण, तिबेटी भाषेमध्ये लोजोंग, हा अतिशय व्यापक विषय आहे. आपण आपल्या जगण्याचा अनुभव कसा घेतो आणि आपण घेत असलेल्या अनुभवाबद्दलची आपली मनोवृत्ती कशी बदलू शकतो, याचा विचार या विषयामध्ये केला जातो. जीवनात चढ-उतार असतातच आणि...