मध्यवर्ती आणि उन्नत स्तराच्या प्रेरणा
पुनरावलोकन आपण यापूर्वीच्या अभ्यासात आध्यात्मिक मार्गातील श्रेणीबद्ध मार्गांची चर्चा केलेली होती. त्यामध्ये आपल्या मूळ प्रेरणेचा विकास करण्याच्या दृष्टीने त्याच्या छोट्या स्वरूपापासून प्रेरणेचा विकास विस्तृत आणि व्यापक स्वरूपात करून ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला...