कोरोना व्हायरसबाबत दलाई लामा यांचे मतः केवळ प्रार्थना पुरेशी नाही
कोरोना साथीच्या आजाराने संपूर्ण जगाला आपल्या करुणा, बुद्धिमत्ता आणि धैर्याच्या आधारे हे युद्ध जिंकण्याची आणि वैश्विक समुदायाच्या उभारणीसाठी एकजुटीने काम करण्याची अनन्यसाधारण संधी दिली आहे.