Close
Study Buddhism Home
Arrow down
Arrow up
आवश्यक मुद्दे
Arrow down
Arrow up
वैश्विक मूल्ये
काय आहे..
कसे आहे...
ध्यानधारणा
Arrow down
Arrow up
तिबेटी बौद्ध धर्म
Arrow down
Arrow up
बौद्ध धर्माविषयी
ज्ञानप्राप्तीचा मार्ग
चित्त साधना
आध्यात्मिक गुरु
Arrow down
Arrow up
अद्ययावत अभ्यास
Arrow down
Arrow up
लाम-रिम
मनाचे विज्ञान
इतिहास आणि संस्कृती
Arrow down
Arrow up
आमच्या विषयी
अद्ययावत मजकूर
Arrow down
Arrow up
देणगी
العربية
বাংলা
བོད་ཡིག་
Deutsch
English
Español
فارسی
Français
ગુજરાતી
עִבְרִית
हिन्दी
Indonesia
Italiano
日本語
ខ្មែរ
ಕನ್ನಡ
한국어
ລາວ
Монгол
मराठी
မြန်မာဘာသာ
नेपाली
ਪੰਜਾਬੀ
پنجابی
Polski
Português
Русский
සිංහල
தமிழ்
తెలుగు
ไทย
Türkçe
Українська
اُردو
Tiếng Việt
简体中文
繁體中文
Arrow down
व्हिडीओ
अकाऊंट
Enter search term
Search
Search icon
इस्लाम
१० लेख
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात दलाई लामा
दलाई लामा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांची आंतरिक मूल्ये आणि नैतिकता विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करतात.
in
बौद्ध धर्म आणि इस्लाम
बौद्ध-मुस्लिम सुसंवादासाठीचा दृष्टिकोन
मुस्लिम जगतापर्यंत आदराने पोहोचणे आणि एकमेकांच्या समजुतींबद्दल योग्य माहिती व्यापकपणे उपलब्ध करून देण्यावर दलाई लामा यांचा भर आहे. हे आशियातील दोन संस्कृती जिथे भेटतात तिथे बौद्ध-मुस्लिम सलोख्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहेत.
in
बौद्ध धर्म आणि इस्लाम
बौद्ध आणि इस्लाममध्ये काही समान आधार आहे का?
डॉ. बर्झिन बौद्ध आणि इस्लामच्या सैद्धांतिक आणि ऐतिहासिक वैशिष्ट्यांची रूपरेषा देतात, जे मूलभूत सामायिक नैतिक तत्त्वांव्यतिरिक्त, त्यांच्यामधील समान आधार दर्शवतात.
in
बौद्ध धर्म आणि इस्लाम
बौद्ध धर्म व इस्लाम: भिन्न पद्धती, सामायिक उद्दिष्ट
बौद्ध धर्म आणि इस्लाम लोकांना पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण आणि तापमान वाढ यासारख्या सामायिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी प्रेरित करण्यासाठी भिन्न धोरणे देतात. एकमेकांच्या पद्धतींच्या अधिक ज्ञानाने अधिक समज आणि परस्पर आदर वृद्धिंगत होतो.
in
बौद्ध धर्म आणि इस्लाम
बौद्ध-मुस्लीम सौहार्दासाठी शिक्षण कळीचं आहे
जेव्हा, शिक्षणाच्या माध्यमातून, बौद्ध आणि मुस्लिम त्यांच्यातील प्रेम, करुणा, संयम आणि क्षमा या समान वैश्विक मूल्यांना ओळखतात आणि त्यांचा आदर करतात, तेव्हा त्यांच्यात तात्विक मतभेद असूनही, त्यांनी धार्मिक सौहार्दाचा पाया घातला आहे.
in
बौद्ध धर्म आणि इस्लाम
नव्या धार्मिक युद्धांविरोधात नव्या उपायांची गरज
जागतिक स्तरावर नागरिकांचे शांततापूर्ण सहअस्तित्व नष्ट करणाऱ्या धार्मिक राष्ट्रवादाच्या नव्या विचारसरणीने चाललेल्या धर्माच्या नव्या युद्धांवर डॉ. इम्तियाझ युसूफ यांचे व्याख्यान. जशी बौद्ध धर्माची शिकवण आहे की, सध्याच्या संघर्षांना चालना देणार्या अज्ञानाचा सामना करण्यासाठी...
in
बौद्ध धर्म आणि इस्लाम
धार्मिक सौहार्द, करुणा व इस्लाम
काही खोडकर लोकांच्या कृत्यांमुळे संपूर्ण धर्माला वाईट ठरवणे चुकीचे आहे, असे दलाई लामा मानतात. हे इस्लाम, यहुदी, ख्रिश्चन, हिंदू आणि बौद्ध धर्माच्या बाबतीत खरे आहे
in
बौद्ध धर्म आणि इस्लाम
इस्लाम व बौद्ध धर्मातील काही सामायिक वैशिष्ट्यं
काही सामान्य गैरसमज दूर करण्याच्या आशेने आणि इस्लाम आणि बौद्ध धर्मातील अनुनाद शोधण्याच्या आशेने, "इन्क्वायरींग माइंड" ने डॉ. अलेक्झांडर बर्झिन आणि इस्लाममधील शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले बौद्ध अभ्यासक डॉ. स्नजेझाना अकपिनार यांच्यात संवाद घडवून आणला.
in
बौद्ध धर्म आणि इस्लाम
बौद्ध धर्म आणि इस्लाममधील प्रेमभाव: तौलनिक अभ्यास
प्रत्येकामधील प्रेम, क्षमा आणि नैतिकतेसंबंधीच्या चर्चेच्या तुलनेतून बौद्ध आणि इस्लामच्या मूलभूत तत्त्वांचे विहंगावलोकन
in
बौद्ध धर्म आणि इस्लाम
तिबेटी मुस्लिमांचा इतिहास
१९५९ पूर्वी, मध्य तिबेटमध्ये राहणारे तिबेटी मुस्लिम हे तिबेटी भाषा बोलणारे आणि बहुतेक तिबेटी रीतिरिवाजांचे पालन करणारे मुस्लिम व्यापार्यांचे वंशज होते. भारतीय स्थलांतरातही, मुस्लिम आणि बौद्ध तिबेटी समुदाय धार्मिक सहिष्णुतेसह सामंजस्याने राहतात.
in
बौद्ध धर्म्म आणि इस्लामः अद्ययावत
Top