सोशल नेटवर्किंग संकेतस्थळं व टेक्स्ट-मेसेज यांचं व्यसन
आढावा मनोवृत्तीचं प्रशिक्षण व मनाचं प्रशिक्षण यांच्याबाबतीत आपण कशाला सामोरं जात असतो, याचा विचार आपण केला आहे. हा आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवाचा भाग आहे. आपण आपलं जीवन जगतो आणि प्रत्येक क्षण आपला आपणच अनुभवतो. आपण आपले सर्व अनुभव फेसबुक व ट्विटरवरून प्रक्षेपित करत असलो,...